Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

आंदर मावळातील कुसवली पठारावर रस्ता नसल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला वैद्यकीय उपचारासाठी झोळीतून डोंगर उतरवून नेण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.
Family members carrying an ailing senior citizen down the mountain in a makeshift sling.

Family members carrying an ailing senior citizen down the mountain in a makeshift sling.

sakal

Updated on

तळेगाव दाभाडे - आंदर मावळातील कुसवली पठारावर रस्ता नसल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला वैद्यकीय उपचारासाठी झोळीतून डोंगर उतरवून नेण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. देशाच्या स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होत असतानाही मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची स्थिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com