Hinjewadi Road Issue : ‘आयटी’चे नव्हे, हे समस्यांचे ‘हब’! हिंजवडीतील वाढत्या गैरसोयींवर ‘जेन-झी’ची टीका

जगाच्या नकाशावर ‘आयटी हब’ अशी ओळख असलेल्या हिंजवडी परिसरात रस्त्यांची झाली चाळण.
Hinjewadi IT Park Road Bad Condition

Hinjewadi IT Park Road Bad Condition

sakal

Updated on

पिंपरी - जगाच्या नकाशावर ‘आयटी हब’ अशी ओळख असलेल्या हिंजवडी परिसरात रस्त्यांची चाळण, पाण्याचा विस्कळित पुरवठा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि असह्य वाहतूक कोंडी आदी समस्यांमुळे ‘आयटीयन्स’ त्रासले आहेत. गेल्या काही वर्षांत हिंजवडी हे ‘आयटी’चे नव्हे, तर समस्यांचे ‘हब’ झाल्याची टीका ‘जेन-झी’ अर्थात नवी पिढी करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com