

Pavana Dam Rehabilitation and Closed Pipeline Project Meeting
पवनानगर : पवना धरणग्रस्तांचे प्रलंबित पुनर्वसन आणि पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्याची (ता. १९) नियोजित बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत होणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार, असे आश्वासन देण्यात आले होते.