ajit pawar
sakal
पिंपरी - ‘पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ ते २२ या काळात भ्रष्टाचार, दहशत आणि सत्तेचा माज याने कळस गाठला. आम्ही सत्तेत असताना कधीही सत्तेचा उन्माद येऊ दिला नाही. आज मात्र हे सर्व स्पष्ट दिसते आहे. स्थायी समितीचा तत्कालीन अध्यक्ष लाचखोरीत पकडला जाणे, ही इतिहासातील पहिली दुर्दैवी घटना आहे.