pcmc election
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सावधगिरी बाळगल्याचे सोमवारी (ता. २९) दिसून आले. पक्षात प्रवेश दिलेल्यांसह निवडून येण्याची क्षमता असलेल्या इच्छुकांची उमेदवारी भाजपने निश्चित केली आहे.