Ajit Pawar
sakal
पिंपरी - ‘शहरात सध्या जॅकवेल, केबल, निविदांमध्ये रिंग केली जात आहे. भाजपची यादी पाहिली तर अनेक जुने चेहरे दिसत आहेत. सध्या ‘इथं तूही खा, मीही खातो’, अशी अवस्था होती. शहरात होणाऱ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणून विकासाचे ‘व्हिजन’ आम्ही मांडणार आहोत.