PCMC Online Schemes : समाज विकास विभागाच्या योजनांसाठी स्वतंत्र वेबपेज; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा उपक्रम
PCMC Launches Dedicated Webpage : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सर्व लोककल्याणकारी योजनांची माहिती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि लाभ थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र वेबपेज ([संशयास्पद लिंक काढली]_vikas) सुरू करण्यात आले आहे.
पिंपरी : समाज विकास विभागाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्याच संकेतस्थळावर स्वतंत्र वेबपेज सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन मावळते आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतेच केले.