Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

पिंपरी महापालिका कर संकलन व कर आकारणी विभागाला २०२५-२६ आर्थिक वर्षात ९४७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
PCMC

PCMC

sakal

Updated on

पिंपरी - महापालिका कर संकलन व कर आकारणी विभागाला २०२५-२६ आर्थिक वर्षात ९४७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. शहरातील सात लाख ३२ हजारांपैकी सहा लाख २७ हजार ७९० मिळकतधारकांनी करभरणा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com