

NPS Guidance In Chinchwad
Sakal
चिंचवड : सकाळ आणि पीएफआरडीए (पेन्शन निधी विनियामक व विकास प्राधिकरण) यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्तीनंतरचे आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी “पेन्शन ने प्रगती” हा विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता चिंचवड येथे होणार आहे.