esakal | पिंपरी: जुन्या भांडणाच्या कारणावरून घरात शिरून मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी: जुन्या भांडणाच्या कारणावरून घरात शिरून मारहाण

पिंपरी: जुन्या भांडणाच्या कारणावरून घरात शिरून मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी घरात शिरून एका मुलाला बेदम मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी मुलाची आई आली असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केल्याची घटना पिंपरीतील निराधार नगर येथे घडली.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित नाशे (वय २७), गणेश भुंगा कांबळे (वय २२), कुमार सुखदेव वीर (वय २५, सर्व रा. निराधार नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top