esakal | बापरे! पिंपरी-चिंचवड शहरात एवढे कंटेन्मेंट झोन
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे! पिंपरी-चिंचवड शहरात एवढे कंटेन्मेंट झोन

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढू लागला आहे.

बापरे! पिंपरी-चिंचवड शहरात एवढे कंटेन्मेंट झोन

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरातील एकूण रुग्णसंख्या एक हजार 768 झाली. त्यातील एक हजार 59 जण बरे झाले आहेत. आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. 679 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळलेला भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील केला जात आहे. सध्या 147 कंटेन्मेंट झोन आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी : शास्त्रीनगर, वैभवनगर, सोनकर कॉम्पलेक्‍स, भीमगनगर, नानेकरचाळ, भाटनगर, गुरुदत्तनगर, बौद्धनगर, आकाशगंगा सोसायटी, रॉयल हेरिटेज पिंपरी, साई आर्किड, शास्त्रीनगर, वाघेरे पार्क, संत तुकारामनगर : गंगास्काय, अँथोनी गार्डन, शनिमंदिर परिसर, मोरवाडी : सुखवानी इम्पेरिअल, कृष्णकृपा सोसायटी, लालटोपीनगर, नेहरूनगर : नवजीवन सोसायटी खराळवाडी : साईश्रद्धा अपार्टमेंट 

चिंचवड : केशवनगर, शाहूनगर, इंदिरानगर, आनंदनगर, दळवीनगर रेणुका अपार्टमेंट, साईबाबानगर, सोनिगरा ओपल चिंचवड स्टेशन, ज्ञानेश अपार्टमेंट तानाजीनगर, मोरया सोसायटी चापेकर चौक, तालेरानगर त्रिमूर्ती बिल्डिंग, बिजलीनगर, संजीवनी हर्बल इंडिया परिसर मोहननगर, बिजलीनगर शिवनगरी, सिंधू अपार्टमेंट बिजलीनगर, गोयल गरिमा केशवनगर, तानाजीनगर,
वाल्हेकरवाडी : गुरुदत्त कॉलनी, 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाकड : नयनप्रभा स्कूल परिसर, सद्‌गुरू कॉलनी, माउली चौक कलाटेनगर, कमलाकर चौक, मानकर एम्पायर, बेला व्हिस्टा, संस्कृती सोसायटी वाकड, अजिंक्‍य कॉलनी, वर्वे अपार्टमेंट भूमकर वस्ती, 

रावेत : हॉलमार्क अव्हेन्यू, आदित्य विवाज सोसायटी, किवळे : सिद्धीविनायक कॉलनी बापदेवनगर 

निगडी : आनंद पार्क प्राधिकरण, सेक्‍टर 27 अ, महात्मा फुले सोसाटी, साईकृपा सोसायटी, आरजी पटेल मार्ग प्राधिकरण, एनआयजी कॉलनी, शिल्पा सोसायटी, उत्कर्ष मित्र मंडळ परिसर, पीसीएमसी बिल्डिंग नंबर एक, सेक्‍टर 22 प्लॉट नंबर 399, त्रिवेणीनगर, 

रुपीनगर : पंचदुर्गा सोसायटी परिसर, कौंतय सोसायटी, समर्थ अशोक सोसायटी, कौंटी सोसायटी, 

आकुर्डी : दत्तनगर, फुलेनगर, यशोदा सोसायटी अजंठानगर, सिद्धार्थ सोसायटी अजंठानगर, आकुर्डी गावठाण, गंगानगर, काळभोरनगर : आदर्श सोसायटी 

दापोडी : गुलाबनगर, एसएमएस कॉलनी, शेवाळे अपार्टमेंट, माने चाळ, न्यू गुलाबनगर, रॉंडले चाळ दापोडी, सिद्धार्थनगर, 

कासारवाडी : प्रकाश पगारिया रोड, नयनपार नाशिक फाटा, 

जुनी सांगवी : शिंदेनगर, ढोरेनगर, संगमनगर, समतानगर, साईस्नेह पाकर, यश रेसिडेन्सी, सांगवी ममतानगर, उषःकाल सोसायटी सांगवी, जयमालानगर, आनंदनगर सांगवी, 
नवी सांगवी : श्रीपाद अपार्टमेंट, प्रतीक्षा अपार्टमेंट नवी सांगवी 

पिंपळे गुरव : नेताजीनगर, रामकृष्ण चौक, सुदर्शनगर पिंपळे गुरव, वैदूवस्ती, 

पिंपळे सौदागर : रॉयल एम्पिरिओ, दिव्या हाईटस्‌, बापुजी अपार्टमेंट काटे वस्ती पिंपळे सौदागर, 

पिंपळे निलख : शिक्षक सोसायटी, पंचशीलनगर पिंपळे निलख, रहाटणी : शिवतिर्थनगर, थेरगाव : बेलठिकानगर, गणेशनगर, दगडू पाटील नगर थेरगाव, 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काळेवाडी : विजयनगर, जोतिबानगर, नढेनगर, सहकारी बॅंक नढेनगर, पीसी सहकारी बॅंक नढेनगर, जोतिबानगर, तापकीरचौक, सोनिगिरा विहार काळेवाडी, पाचपीर चौक काळेवाडी, 

भोसरी : खंडोबा माळ, बालाजीनगर, गीता सोसायटी, भोसरी गवळीनगर, साई सोसायटी दिघी रोड, 

दिघी : बीयू भंडारी प्रकल्प, भीमाशंकर कॉलनी, आदर्शनगर, दिघी शिवसाईनगर, बोपखेल : छत्रपती चौक, चऱ्होली : तनिष्क ऑर्किड, वडमुखवाडी, 

चिखली : पाटीलनगर, मोरेवस्ती, रेगेंट पार्क, गोकूळ सोसायटी, ओमसाई सोसायटी चिखली, एमेंझेका पार्क, क्रिस्टल सिटी, सिद्धीआनंद पार्क मोरेवस्ती, शांती सोसायटी चिखली, ऐश्‍वर्यम कोर्टयार्ड सोसायटी, नमो इन्स्प्रिया,

loading image