RTO Cracks Down on Unauthorized Election Campaign Vehicles
पिंपरी : परवानगी न घेता प्रचार करणाऱ्या सहा रिक्षा आणि एका खासगी वाहनावर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. या वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला. रीतसर परवानगी न घेता प्रचार केल्यास कठोर कारवाईचा इशाराही आरटीओने दिला आहे.