Pimpri Gas Supply Issue: गॅस एजन्सी बंद; फोन नॉट रिचेबल! नागरिकांचे वितरण कार्यालयात हेलपाटे, पुरवठा विभाग सुस्त

Cylinder Delay: पिंपरी-चिंचवड शहरातील काही गॅस वितरण कार्यालये अनेक दिवसांपासून बंद आहेत. नागरिक सिलिंडरसाठी दररोज हेलपाटे मारत असतानाही काही प्रतिसाद मिळत नाही. टोल-फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप किंवा ऑनलाइन बुकिंग उपलब्ध असले तरी ग्राहकांना २०–२५ दिवसांपर्यंत सिलिंडर मिळत नाही.
Pimpri Gas Supply Issue

Pimpri Gas Supply Issue

sakal

Updated on

पिंपरी : शहरातील काही गॅस वितरण कार्यालये गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. नागरिक गॅस सिलिंडरची चौकशी करण्यासाठी संपर्क साधत आहेत. मात्र, संबंधित गॅस वितरण कार्यालयाचे संपर्क क्रमांकही बंद आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com