

Home Guards Unsafe in Pimpri-Chinchwad
Sakal
पिंपरी : शहरात वाहतूक नियमन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कामात पोलिसांना मदत करणारे होमगार्ड आणि ट्रॅफिक वॉर्डन हे सध्या स्वतःच असुरक्षित झाले आहेत. मागील काही दिवसांत कामावर असताना या कर्मचाऱ्यांवर मारहाण, धक्काबुक्की आणि हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.