

Pimpri Chinchwad Municipal Corporation
esakal
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज (२२ जानेवारी २०२६) आरक्षण सोडत काढण्यात आली असून, हे पद सर्वसाधारण- महिला / पुरूष साठी राखीव ठेवला आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी मंत्रालयात झालेल्या या सोडतीत पिंपरी-चिंचवडला ‘सामान्य-महिला’ असे आरक्षण जाहीर झाले. यामुळे आगामी अडीच वर्षांसाठी औद्योगिक शहराचा महापौर सर्वसाधारण- महिला / पुरूष मधूनच निवडला जाणार आहे.