

Pimpri Chinchwad Municipal Corporation
esakal
Pimpri Chinchwad Election : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. ३१) पार पडलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत ९९ अर्ज अवैध ठरले. एक हजार ९९३ पैकी एक हजार ८९४ अर्ज वैध ठरले.निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. कामकाजासाठी ३२ प्रभाग व १२८ जागांची विभागणी आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय झाली आहे.