Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’चे दर्शन, मंत्री गिरीश महाजन; श्री कानबाई माता उत्सवाचे उद््घाटन
Kanbai Utsav-Mini Khandesh : पिंपरी-चिंचवडमधील खान्देशी बांधवांनी पारंपरिक व सांस्कृतिक मिरवणुकीतून कानबाई उत्सव साजरा करून शहराला ‘मिनी खान्देश’चे रूप दिले.
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील खान्देशी बांधवांनी संस्कृतीचा उत्साहात जागर करीत शहराला ‘मिनी खान्देश’चे स्वरूप दिले आहे, असे गौरवोद्गार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काढले.