Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पीयूसी’ यंत्रणा कुचकामी; वाढत्या प्रदूषणाने नागरिकांची फुफ्फुसे धोक्यात

PUC System: पिंपरी चिंचवडमध्ये २५ लाखांहून अधिक वाहनांच्या तुलनेत केवळ १९३ पीयूसी केंद्रे असल्याने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अनेक केंद्रे कागदावरच असल्याने वाहनांच्या धुरावर नियंत्रण राहत नाही.
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad

sakal

Updated on

अविनाश ढगे

पिंपरी : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत २५ लाख ६१ हजार वाहनांची नोंद आहे. या तुलनेत ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’ (पीयूसी) देणारी केंद्रे मात्र केवळ १९३ आहेत. यातील काही केंद्रे कागदावरच आहेत, तर काही केंद्रचालकांच्या नावावर पाच-पाच केंद्राची नोंद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com