Ration Card Verification : वार्षिक उत्पन्न ६० हजारांपेक्षा अधिक असलेल्यांची तपासणी; स्वस्त धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांवर अन्नपुरवठा विभागाची नजर

Mission Sudhar Ration Card Verification Drive : पिंपरी चिंचवडमधील तीन परिमंडळांत शिधापत्रिकांची पडताळणी सुरू असून उत्पन्न मर्यादा ओलांडणारे आणि अपात्र लाभार्थी शोधण्याची मोहीम अन्नपुरवठा विभागाकडून राबवली जात आहे.
Mission Sudhar Ration Card Verification Drive

Mission Sudhar Ration Card Verification Drive

sakal

Updated on: 

पिंपरी : उत्पन्नाच्या निकषात बसत नसताना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सुमारे सहा हजार जण स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. तूर्तास, त्‍यांना वगळण्यात आले नसले, तरी ती प्रक्रिया सुरू आहे. वितरण व्यवस्थेतील बोगसगिरी, गैरव्यवहार थांबवणे आणि खऱ्या व गरजू लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळविण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.

Loading content, please wait...