Pimpri Chinchwad Municipal Corporation: शहर विद्रूप करणाऱ्यांकडून दीड कोटीचा दंड वसूल; महापालिका आरोग्य विभागाची कारवाई
Swachh Bharat: पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तरीही काही नागरिकांनी कचरा टाकण्यास थांबवले नाही, त्यामुळे आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे.