
अमोल शित्रे
पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ पाऊल टाकत आहे. प्रदूषणाबरोबरच वाहन कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने नागरिकांना सायकलच्या माध्यमातून नाममात्र दरात सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी ‘ई झेड पेडल’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.