Dairy Farm Flyover : फलक लावा, दंड करा, भुयारी मार्ग बांधा; डेअरी फार्म उड्डाणपुलावरील वाहतुकीच्या समस्यांवर वाचकांनी सुचविले महत्त्वाचे उपाय

Readers Suggest Traffic Safety Measures for Dairy Farm Flyover in Pimpri : पिंपरीतील डेअरी फार्म उड्डाणपुलावर वाहतुकीच्या त्रुटींमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नो-एंट्रीतून विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्यासाठी फलक, दंड आणि भुयारी मार्ग उभारण्यासह विविध उपाय नागरिकांनी सुचविले आहेत.
Dairy Farm Flyover Reduces Traffic Congestion but Raises Road Safety Concerns

Dairy Farm Flyover Reduces Traffic Congestion but Raises Road Safety Concerns

esakal

Updated on: 

पिंपरी : पिंपरीगाव आणि पिंपरी कॅम्प परिसर मुंबई-पुणे महामार्गाला जोडण्यासाठी डेअरी फार्म येथे महापालिकेने लोहमार्गावर उड्डाणपूल उभारला आहे. त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यात अनेक उणिवा स्पष्ट होत आहेत.

‘नो-एंट्री’तून जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोकाही आहे. यामुळे ‘सकाळ’च्या वाचकांनी महापालिका प्रशासनावर सडकून टीका केली असून उपाययोजनाही सुचविल्या आहेत. उड्डाणपुलामुळे पिंपरी गावासह कॅम्पमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.

Loading content, please wait...