Domestic Gas Cylinder Misused by Hotels : हॉटेलमध्ये घरगुती गॅस; भरारी पथक सुस्त

नागरिकांचा संताप वाढला; कारवाई मात्र थंडावलेली
Long Queues for Household Gas Cylinders

संत तुकारामनगर : रस्त्यावरील अनेक विक्रेते घरगुती गॅसचा सर्रास वापर करीत आहेत.

Sakal

Updated on

पिंपरी : अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षाचे पडसाद आखाती देशांमध्ये उमटत असल्याने गॅसपुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. शहरात एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे वितरण बंद केले आहे. त्यामुळे काही हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेते सर्रास घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com