jayashri moreshwar bhondave
sakal
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग १६ - रावेत-किवळे-मामुर्डीमधील ‘ब’ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या जयश्री भोंडवे यांचा एबी फॉर्म गहाळ झाला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना अपक्ष उमेदवार ठरवले होते.