Pune Metro Update: पिंपरी ते निगडी ‘मेट्रो’चे काम प्रगतिपथावर; आतापर्यंत तीस टक्के पूर्तता, प्रकल्प वेगाने होण्याची अपेक्षा
Pune News: पिंपरी ते भक्ती-शक्ती चौक मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे काम सुरू असून ३०% काम पूर्ण झाले आहे. नागरिकांसाठी जलद व सुरक्षित प्रवासाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे.
पिंपरी : शहरातील मेट्रो मार्गाचा विस्तार भक्ती-शक्ती चौकापर्यंत होत आहे. हे काम वेगाने सुरू असून, पिलर, पिलररकॅप आणि सेगमेंटचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काही टप्प्यांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.