Pimpri Traffic : धनगरबाबा बीआरटी स्थानक चौकात दररोज अपघात; खासगी वाहनांना बंदी, तरीही प्रवेश; उपाययोजना करण्याची मागणी

Pimpri Updates : धनगरबाबा BRT चौकात सिग्नल, सुरक्षा आणि गतिरोधकांचा अभाव असल्याने वारंवार अपघात होत असून नागरिक जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत आहेत.
Pimpri Traffic
Pimpri TrafficSakal
Updated on

पिंपरी : काळेवाडी ते चिखली बीआरटी मार्गावरील धनगरबाबा बीआरटी स्थानकाजवळ सोमवारी (ता.२५) रात्री खासगी वाहन दुभाजकावर चढले. या अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या चौकात दररोज अपघात होत आहेत. त्यामुळे त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com