

PMP Bus
sakal
- अविनाश ढगे
पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दरवाढ केल्याने दैनंदिन पास घेणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ३२ टक्के घट झाली आहे. वाढत्या महागाईच्या काळात खिशाला आणखी झळ बसत असल्याने अनेकांनी पीएमपीएमएलकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.