

PMRDA Launches Survey Against Illegal Plotting in Purandar
Sakal
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुरंदर तालुक्यातील अवैध प्लॉटिंग रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. नव्या विमानतळाजवळील जमिनींच्या खरेदी-विक्रीत वाढ होत आहे. काही ठिकाणी विनापरवाना प्लॉटिंग सुरु असल्याच्या तक्रारी आल्याने नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून ‘पीएमआरडीए’ने पावले उचलली आहेत.