Talegaon Station News : न्यायालयाच्या आदेशानंतर पीएमआरडीएची अतिक्रमण विरोधी कारवाई स्थगित

मंगरुळ परिसरातील खाजगी कंपन्यांवरील कारवाईस स्थानिकांचा विरोध
agitation for pmrda encroachment crime oppose

agitation for pmrda encroachment crime oppose

sakal

Updated on

तळेगाव स्टेशन - मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी लगतच्या मंगरुळ-कदमवाडी परिसरातील काही खाजगी कंपन्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या हेतूने सोमवारी (ता. ०८) सकाळी आलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पथकाला परत जावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com