Pradhan Mantri Awas Yojana : स्वप्नातील घरांचा करा ‘श्रीगणेशा’! ४ हजार ८५८ कुटुंबांना मिळणार घरे

चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडीतील सदनिकांचे सोडत काढून वाटप झाले असून, पिंपरी व आकुर्डीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. डुडुळगाव प्रकल्पासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas Yojanasolapur
Updated on

पिंपरी - ‘मोठ्या शहरात स्वतःचे घर झाले, यासारखा मोठा आनंद दुसरा असू शकत नाही,’ ‘शब्दांतसांगू शकत नाही, असा हा स्वतःच्या घरात राहायला आल्याचा आनंद आहे,’ या भावना आहेत, पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळालेल्या महिलांचा. या योजनेतून सहा ठिकाणी प्रकल्प प्रस्तावित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com