PCMC News : महापालिकेत नगरसेविकांच्या पतींची अति लुडबूड; अधिकाऱ्यांना दमबाजी, मनमानी कारभार

Pimpri Chinchwad Municipal: पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका केवळ नामधारी असल्याचे चित्र, बहुतांश महिला पदाधिकाऱ्यांचे पतीच पाहतात कारभार.
PCMC

PCMC

sakal

Updated on

पिंपरी - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. त्याचा गवगवा करत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपंचायती, नगरपरिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका लढवून राज्य व केंद्रात भारतीय जनता पक्षाने बहुतांश ठिकाणी सत्ता स्थापन केली. विविध समित्यांचे सदस्यपदासह अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर, उपमहापौर पदे महिलांना दिली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com