
Pimpri Public Toilets
Sakal
पिंपरी : रावेत, आकुर्डी, प्राधिकरण आणि निगडी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे दुर्गंधीची केंद्रे बनली आहे. अस्वच्छता, कचऱ्याचे ढिगारे आणि जीर्णावस्थेतील स्वच्छतागृहांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.