
रावेत : पावसामुळे नैसर्गिकरीत्या वातावरणातील धूलिकणांवर होणारी फवारणी बंद झाल्यामुळे रावेत, आकुर्डी, प्राधिकरण, निगडी, किवळे आणि परिसरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. परिणामी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकाराने ग्रस्त रुग्णांची तब्येत बिघडत आहे.