पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५२२ कोटी रुपयांची कर वसुली केली. या यशाबद्दल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते कर वसुली मोहिमेमधील १० कर्मचारी आणि तीन विभागीय कार्यालयांचा गौरव करण्यात आला.