Five Local Heroes Selected for delhi Kartavya Path Parade
sakal
पिंपरी - दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या कर्तव्यपथ संचलनासाठी (आरडी परेड) आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) छात्र मोनिका चौधरी, श्रुती देडे, ओम वाळुंज व विकास मालगोंडा, सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा छात्र अभिमन्यू जाधव यांची निवड झाली आहे.