Pimpri Water Shortage : तापमान अन् पाण्याच्या मागणीतही वाढ; शहरातील स्थिती पाहता पाणी जपून वापरण्याची आवश्यकता

गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे.
water shortage in pimpri chinchwad

water shortage in pimpri chinchwad

sakal

Updated on

पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. परिणामी, पाण्याची मागणी वाढली असून काही सोसायट्यांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्रांपासून लांबच्या व उंचावरील भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पाणी साठवण्यासाठी नागरिकांना ड्रम व टाक्यांची व्यवस्था करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com