Pune Traffic Jam: आयटीयन्स, विद्यार्थी, प्रवासी सारेच कोंडीत;डांगे चौक भूमकर चौकादरम्यानची स्थिती
Pune News: वाकड काळाखडक येथे रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईमुळे डांगे चौक ते भूमकर चौकदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. परिणामी विद्यार्थ्यांपासून आयटी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागला.
पिंपरी : वाकड काळाखडक येथे रस्ता रुंदीकरणासाठी बुधवारी (ता. १६) महापालिकेने बांधकामांवर कारवाई केली. त्यामुळे सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत डांगे चौक ते भूमकर चौकदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.