Citizen Facilitation Center Agents
sakal
- अविनाश ढगे
पिंपरी - शहरातील ‘आपले सरकार’ आणि नागरी सुविधा केंद्रांवर शासकीय दाखल्यांसाठी नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. ६९ रुपयांच्या दाखल्यासाठी ५०० ते ६०० रुपये उकळले जात असून, प्रशासकीय नियंत्रणाच्या अभावामुळे केंद्र चालकांचे फावले आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.