school bus
sakal
- अविनाश ढगे
पिंपरी - परिवहन विभागाला शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली तयार करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीत दिले होते. पण, या नियमावलीचा अहवाल अजूनही प्रकाशित झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीबाबत परिवहन विभाग गंभीर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.