Sakal Karandak Cricket Tournament
sakal
पिंपरी - सकाळ माध्यम समूह आणि पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने पिंपरी येथे प्रथमच क्रिसाला ग्रुप प्रस्तुत ‘सकाळ प्रीमियर लीग’च्या क्रिकेट स्पर्धा १६ ते २१ डिसेंबरपर्यंत दिवस-रात्र पद्धतीने रंगणार आहे. विजेत्या संघाला करंडक आणि दीड लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.