

पिंपरी - कुठल्या विद्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणत्या विद्या शाखेमधून करिअरसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत? यांसारख्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का? मग, काळेवाडीतील रागा पॅलेसमध्ये (संत मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळ) ३० आणि ३१ मे रोजी ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ला जरूर भेट द्या.
येथे एकाच छताखाली विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांसाठी ही अनोखी संधी ठरणार आहे.