Dehu News : संत तुकोबारायांच्या मूर्तीची जर्मनीला पाठवणी; अक्षय्य तृतीयेला विठ्ठलधाम मंदिरात करण्यात येणार प्रतिष्ठापना

विठूनामाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या जयघोषात शुक्रवारी (ता.१३) संत तुकाराम महाराज यांची मूर्ती देहू येथून जर्मनीला पाठवण्यात आली.
Saint Tukaram Maharaj Statue Leaves for Germany

Saint Tukaram Maharaj Statue Leaves for Germany

sakal

Updated on

देहू - विठूनामाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या जयघोषात शुक्रवारी (ता.१३) संत तुकाराम महाराज यांची मूर्ती देहू येथून जर्मनीला पाठवण्यात आली. तेथील किर्चहाइम शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची विठ्ठलधाम मंदिरात येत्या अक्षय्य तृतीयेला प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com