Shepherds : शहरीकरणामुळे मेंढपाळांसमोर चराई क्षेत्राचे संकट; पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा

Pastoralists Face Grazing Challenges : वाढते शहरीकरण आणि बांधकामांमुळे चराईसाठी मोकळ्या जागा कमी झाल्या आहेत. बारामती ते लोणावळा परिसरात मेंढपाळांना चारा-पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून संगोपनाचा खर्च वाढला आहे.
Pastoralists Face Grazing Challenges

Pastoralists Face Grazing Challenges

esakal

Updated on: 

किवळे : वाढते शहरीकरण आणि बांधकामांमुळे मोकळ्या जागा कमी होत आहेत. धनगर समाजाचा पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय आव्हानात्मक झाला आहे. बारामती ते लोणावळा डोंगर रांगेत भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना आता चारा आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Loading content, please wait...