Ajit Pawar
sakal
पिंपरी - ‘पिंपरी चिंचवडमध्ये २०१५-१६ ला चार हजार ८४४ कोटींच्या ठेवी होत्या. त्या आतापर्यंत दहा हजार कोटींपर्यंत जायला पाहिजे होत्या; परंतु आता फक्त दोन हजार १३२ कोटींच्या आहे. याला कोण जबाबदार आहे?’’ असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.