
आकुर्डी - आकुर्डीतील सामान्य कुटुंबातील सिद्धार्थ गव्हाणे याने आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत वयाच्या २३ व्या वर्षी सीएची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याने ८०० पैकी ४७८ गुण प्राप्त केले. बाहेर कोणताही क्लास न लावता स्वयं अध्ययनाच्या जोरावर सिद्धार्थने हे यश मिळविले आहे.