Sikandar Shaikh Kushti : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला चांदीची गदा, पिंपळे गुरवमधील भैरवनाथ उत्सव; हरियाणाचा आशिष कुमार चीतपट

Traditional Wrestling : पिंपळे गुरवमध्ये रंगलेल्या कुस्ती दंगलीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने अप्रतिम डाव टाकत चांदीची गदा जिंकली.
Sikandar Shaikh Kushti
Sikandar Shaikh KushtiSakal
Updated on

पिंपळे गुरव : हलगीचा कडकडाट आणि पूर्ण ताकदीने भिडणारे मल्ल, एकमेकांविरुद्ध चपळतेने टाकलेले डावपेच आणि त्याला वाह रे पठ्ठ्या... शाब्बास ! अशा गर्जना करणाऱ्या कुस्ती शौकीनांमध्ये पिंपळे गुरव येथे निकाली कुस्त्यांची दंगल रंगली. पहिल्या क्रमाकांच्या कुस्तीत अप्रतिम डाव टाकत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने चांदीची गदा पटकाविली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com