Sakal Vidya : मोशीत दहावी परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन; सकाळ विद्या, मोशन ॲकॅडमीच्या वतीने आयोजन

येत्या काही दिवसांतच विद्यार्थी दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक, ठिकाण, विषयांचा तणाव विद्यार्थी व पालकांना असतो.
sakal vidya
Sakal-Vidyasakal
Updated on

पिंपरी - येत्या काही दिवसांतच विद्यार्थी दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक, ठिकाण, विषयांचा तणाव विद्यार्थी व पालकांना असतो. यासाठीच सकाळ विद्या व मोशन ॲकॅडमीच्या वतीने ‘दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. १० नोव्हेंबरला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अ. ल. देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com