विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी : करिअर मार्गदर्शनासाठी आता...

विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी : करिअर मार्गदर्शनासाठी आता...
Updated on

पिंपरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शालेय व्यवस्था, विद्यार्थी आणि पालकांवरही झाला आहे. यावर उपाययोजना म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यावतीने विद्यार्थी व पालकांनी तणावमुक्त राहण्यासाठी शिक्षक समुपदेशक मोफत समुपदेशन करणार आहेत.

राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत. अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी मोफत समुपदेशक सेवा उपलब्ध केली आहे. यात पुणे जिल्ह्यातील एकूण 42 समुपदेशक सकाळी 10 ते 5 या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे विद्यार्थी व पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहेत. त्यांनी समुपदेशकांची संपर्क साधावा, असे आवाहन संचालक दिनकर पाटील यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"पालक व विद्यार्थी हितासाठी अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. या हेल्पलाईनद्वारे विद्यार्थ्यांना करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन मिळेल. ताणतणाव दूर होईल. या संधीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा."

- संगीता निंबाळकर, शिक्षक समुपदेशक श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी

यांच्याशी साधा संपर्क

1) भगवान पांडेकर - 9822373298

2) प्रशांत पाटील - 9420028441

3) विजय कचरे - 9850566506

4) रोशन मोरे - 9860164759

5) संगीता निंबाळकर - 9922132339

6) बंडू दातीर - 9921177875

7) अरुण डेंगळे - 9405797054

8) मंगल शिंदे - 9423238572

9) माधुरी खानदेशे - 9657282489

10) सचिन मरकड - 9763520807

11) विलास पाटील - 9922941149

12) अनिल कांबळे - 9860587488

13) रूपाली माळी - 9850228364

14) पराग शिवदास - 8605309683

15) शर्मिला गायकवाड - 8007041602

16) अनिल खामकर - 9921807120

17) मयुरी चाळणीवाले - 9422564149

18) नरेंद पाटील - 9970237392

19) युवराज वनवे - 9404737500

20) हनुमंत तुपेरे - 9970376981

21) प्रसाद हांडे - 9850964385

22) राजेश्री पाचपुते - 9822904528

23) किरण कोळी - 8805160560

24) अनिता खैरे - 9225522609

25) माधवी पाटील - 9730069902

26) शारदा जोशी - 7875002863

27) विजय शितोळे - 9975999594

28) अरूण डिंबळे - 9021637980

29) शिवाजी भाडळे - 9860706929

30) विलास कुरकुटे - 9822224257

31) योगेश जाधव - 9850984653

32) रमेश शितोळे - 9405848091

33) देविदास खेडकर - 9922682842

34) अविनाश काळोखे - 9921359280

35) श्रीकांत ढमाळ - 9765915665

36) संतोष भोकरे - 9922441575

37) रविंद्र धसाडे - 9158979125

38) मच्छिंद्रनाथ फडतरे - 7588946256

39) रामचंद्र जगताप - 9891915240

40) राजेंद्र पारवे - 9552269515

41) प्रशांत सोनवणे - 9822997554

42) चंद्रशेखर वाघमारे - 9767195311

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com