Hinjewadi News : सेंद्रिय स्ट्रॉबेरी, सफरचंदाचा गोडवा आता कासारसाईमध्ये; चिंचवडे यांच्या कष्टाला ‘फळ’

कासारसाई धरण परिसरातील डोंगरउतारावर अनुराधा सुनील चिंचवडे यांनी साकारलेलं सेंद्रिय फार्म हाऊस आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
anuradha chinchawade

anuradha chinchawade

sakal

Updated on

हिंजवडी - आयटी पार्कच्या गजबजाटाला लागूनही निसर्गाच्या शांत कुशीत वसलेलं कुसगाव. कासारसाई धरण परिसरातील डोंगरउतारावर अनुराधा सुनील चिंचवडे यांनी साकारलेलं सेंद्रिय फार्म हाऊस आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. त्यामध्ये त्यांनी विविध फळे, भाज्यांच्या लागवडीबरोबरच स्ट्रॉबेरीची लाली आणि थंड हवामानात लगडणाऱ्या सफरचंदाचा गोडवाही रुजविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com