Talegaon Dhamdhere: तळेगाव ढमढेरेत गॅस वितरण कोलमडले; ग्राहकांना उन्हात ताटकळत प्रतीक्षा

तळेगाव ढमढेरे परिसरात एचपी गॅस वितरणातील अनियमिततेमुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
LPG Distribution Chaos in Talegaon Dhamdhere

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे एच.पी घरगुती गॅस सिलेंडरसाठी गॅस ग्राहकांनी उन्हात रांग लावली होती.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील विविध गावांमध्ये एच.पी.घरगुती गॅस सिलेंडरची वितरण व्यवस्था कोलमडली असून, प्रशासनाने हस्तक्षेप करून नियोजनानुसार सिलेंडरचे वाटप करावे, ग्राहकांना नियमानुसार बुकिंग केल्यानंतर वेळेत गॅस मिळावा अशी अपेक्षा गॅस ग्राहक करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com